📍 आपले गाव — रामपूर 🗓️ १६ ऑगस्ट २०२६

🏛️ शासकीय योजना आणि लाभ

शेतकरी, महिला, विद्यार्थी व सर्व नागरिकांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजना

सर्व योजना 🌾 शेतकरी 👩 महिला 🎓 विद्यार्थी 👴 ज्येष्ठ नागरिक 🏠 घरकुल 🏥 आरोग्य
शेतकरी

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM-KISAN)

शेतकऱ्यांना वर्षाला ₹६,००० थेट बँक खात्यात मिळणारी केंद्र सरकारची योजना.

✅ पात्रता (Eligibility)

जमीनधारक शेतकरी कुटुंबे, आधार कार्ड असणे आवश्यक.

📑 आवश्यक कागदपत्रे (Documents)

७/१२, ८-अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, राशन कार्ड.

📝 अर्ज प्रक्रिया (Process)

महाडीबीटी किंवा CSC केंद्रावर ऑनलाईन अर्ज करावा.

🆘 मदतीसाठी कॉल / Help Line
🏠 मुखपृष्ठ 💬 नागरीक मंच 🏘️ गल्ली यादी 📢 सूचना 🚨 Emergency