📍 आपले गाव — रामपूर 🗓️ १६ ऑगस्ट २०२६
विकासकामे

आपल्या गावाला जिल्हास्तरीय सुंदर गाव पुरस्कार जाहीर!

🗓️ प्रसिद्धी दिनांक: १४ ऑगस्ट २०२६ ✍️ रामपूर वार्ताहर
जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित सुंदर गाव स्पर्धेत आपल्या रामपूर गावाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आणि डिजिटल सेवा या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा बहुमान मिळाला आहे.
🆘 मदतीसाठी कॉल / Help Line
🏠 मुखपृष्ठ 💬 नागरीक मंच 🏘️ गल्ली यादी 📢 सूचना 🚨 Emergency