आता आपल्या गावातील सर्व सुविधा, घरपट्टी व पाणीपट्टी कर भरणा, ग्रामपंचायत योजना, दवंडी, नोटीसा आणि ताज्या बातम्या थेट आपल्या मोबाईलवर!
प्ले स्टोअरच्या किंवा फाईल डाउनलोडच्या त्रासाशिवाय हे अॅप आपल्या मोबाईल स्क्रीनवर १ सेकंदात जोडता येते.
आपल्या अँड्रॉइड फोनवर सुरक्षित आणि थेट अपडेट्स मिळवण्यासाठी अधिकृत गुगल प्ले स्टोअरचा वापर करा.
घरपट्टी व पाणीपट्टी कर UPI द्वारे भरा व त्वरित अधिकृत पावती मोबाईलवर मिळवा.
ग्रामसभेची तारीख, पाणीपुरवठा वेळापत्रक व सरकारी योजनांची माहिती थेट मोबाईलवर.
गावातील समस्या, विकासकामे यावर चर्चा करा; फोटो पोस्ट करा व लाईक-कमेंट करा.
गावातील दुकाने, कारागीर, ट्रॅक्टर व सेवांची माहिती मिळवा व आपला व्यवसाय जोडा.
गावातील रक्तदात्यांची यादी, रुग्णवाहिका व पोलीस हेल्पलाइन एका क्लिकवर कॉल.
मोबाईलची मेमरी अजिबात खात नाही (< 1 MB); फोन हँग होत नाही आणि संपूर्ण डेटा सुरक्षित.